लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर सोहळ्यात सर्वांचं आकर्षणाचं केंद्र होती ती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत. या मुलाखतीतील या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर त्यांचा मुरब्बीपणा दाखवणारे...

मुख्यमंत्र्यांनी थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख शिवसेनेचे नेते युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या २०१४ निवडणुकीतील मिशन १५० कडेच होता. नाव न घेताच त्यांनी शिवसेनेला बोचकारलंय

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा
For More Videos log on to https://www.youtube.com/LokmatNews

Facebook Page: https://facebook.com/lokmat

Instagram: https://www.instagram.com/milokmat/

Twitter: https://twitter.com/MiLOKMAT